14.1 गड आला, पण सिंह गेला, प्रस्तावना

14.1 गड आला, पण सिंह गेला, प्रस्तावना

संकलन:-YouTube - Sharad Kharamate 9881817767 / 8668645072  

महाराजांनी आग्र्यावरून कशी सुटका करून घेतली ते आपण मागच्या पाठात वाचले. त्यापूर्वी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांना दिले होते. त्यातील एक किल्ला म्हणजे कोंढाणा होय. हा किल्ला महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून कसा परत घेतला याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत.



  • Reviews (0)
Nothing Found...

Leave a review

To leave a review, please login to your account. Login