- घर
- Show Content
रोजनिशी
रोजनिशी
रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशी मध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे त्यांनी रोजनिशी लिहावी या पाठामागचे प्रयोजन आहे. वैभव च्या रोजनिशी चे चौथे पान रिकामे आहे.
संकलन- श्री हणमंत जाधव




- Reviews (0)
Nothing Found...Leave a review